Scheme title

About Scheme

The objectives of Karmaveer Bhaurao Patil Earn and Learn Scheme are to provide financial assistance to economically poor, weak and promising students for higher education, to cultivate the dignity of human labor, to make knowledge workers, to inspire students about self-employment, and to create awareness of labor culture among students.कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजना राबविताना आर्थिक दृष्ट्या गरीब दुर्बल,आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे, मानवी श्रमाची प्रतिष्ठा जोपासणे, ज्ञानसेवक बनविणे, स्वयंरोजगाराबाबत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, आणि विद्यार्थ्यामध्ये श्रमसंस्कृतीची जाणीव निर्माण करणे ही उद्दिष्टे ठेवण्यात येते.