Job Fair



नोकरी ची सुवर्णसंधी!
राजूर येथील ॲड्.एम. एन.देशमुख महाविद्यालयात "जॉब फेअर" चे आयोजन.
राजूर : राजूर येथील ॲड्. एम.एन.देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि *ऑल इन वन प्लेसमेंट सर्व्हिस नाशिक* यांच्या संयुक्त विद्यमाने *गुरुवार दिनांक 27 मार्च 2025 रोजी सकाळी ठीक 9:30 वाजता महाविद्यालयात* विविध नामांकित कंपन्यांमधील, बँकेतील तसेच शैक्षणिक क्षेत्रातील पदांकारिता *जॉब* *फेअर आयोजित* करण्यात आला असून यामध्ये कला, विज्ञान व वाणिज्य या शाखेतील शिकत असलेले व पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त अशा सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल सदर *जॉब फेअर* मधून मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
*उपलब्ध पदे व पगार*
*1)विज्ञान शाखा*
Laboratory Technician , Assistant Research and Development, Quality Control, Teachers, Production, Paper testing, Computer Operator,Chemist *मासिक पगार* - रु.12000/- ते 16000/-
2) *कला शाखा-*
Receptionist, Telecaller, Back office, Administration, Teaching, Data entry, Marketing, Computer Operator *मासिक पगार* - रु.12000/- ते 16000/-
3) *वाणिज्य शाखा-*
Account, Back office, Administration, Cashier, Purchase, Dispatch, Billing, Marketing Assistant, Self Representation, Tax Consultant, Computer Operator, Customer Service *मासिक पगार* - रु.12000/- ते 16000/-
सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मुलाखती साठी येताना खालील कागदपत्रे *दोन प्रतीत* घेऊन यावीत
1) बायोडाटा
2) 10 वी मार्कशीट
3) 12 वी मार्कशीट
4) BA/BSc/BCom मार्कशीट
5) MA/MSc/MCom मार्कशीट
6) कॉम्प्युटर कोर्स प्रमाणपत्र (झाला असल्यास)
7) इतर प्रमाणपत्र (विशेष कोर्स केले असल्यास)
8) आधार कार्ड
9) पॅन कार्ड (असल्यास)
10) पासपोर्ट साईज 2 फोटो
*नोंदणी करिता गुगल लिंक*
उमेदवारांनी खालील गुगल लिंक वर आपली माहिती भरून नोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी संपर्क करा.
*1) प्राचार्य. प्रोफेसर डॉ. भाऊसाहेब देशमुख* (8766573007)
*2) प्रा. रोहित मुठे* ( 7588514943) यांच्याशी संपर्क करावा
*गुगल लिंक.*
Google Form Link